बकरी ईद निमित्त अरुण भाऊ मुक्कावार यांच्याकडून शुभेच्छा.!

29

गडचिरोली जिल्ह्यातील समस्त मुस्लिम बांधवांसह सर्व जनतेला पवित्र बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा देताना सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ मुक्कावार यांनी शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला आहे.

बकरी ईद हा त्याग, श्रद्धा आणि एकतेचा सण असून समाजात प्रेम, आपुलकी आणि सौहार्द वाढविणारा आहे. या पवित्र सणानिमित्त प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी सर्व नागरिकांनी एकोप्याने आणि उत्साहात सण साजरा करून सामाजिक ऐक्य अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

अरुण भाऊ मुक्कावार
सामाजिक कार्यकर्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here