अहेरी तालुक्यातील 5 ग्रापं निवडणूकीचे आरक्षण जाहीर

311

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अहेरी (प्रतिनिधी)
जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणा-या तसेच नव्याने स्थापन झालेल्या किंवा चुकीची प्रभाग रचना होऊन निवडणूक न झालेल्या ग्रापंमध्ये पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. याअंतर्गत अहेरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीचा आरक्षण प्रवर्ग जाहीर करण्यात आला आहे.
अहेरी तालुक्यातील आवलमारी ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये सर्वसाधारण, अनु. जमाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण प्रवर्ग आहे. प्रभाग क्र. 2 मध्ये अनु. जाती स्त्री, अ. ज. सर्वसाधारण, अ.ज. स्त्री, प्रभाग क्रमांक 3 मध्ये अ. ज. सर्वसाधारण, अ. ज. स्त्री, सर्वसाधारण आरक्षण प्रवर्ग आहेत. राजाराम ग्रापंमध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये अ. ज. सर्वसाधारण, अ. ज. स्त्री, सर्वसाधारण, प्रभाग क्र. 2 मध्ये अ. ज. सर्वसाधारण, अ. ज. स्त्री, अ. ज. स्त्री, प्रभाग क्र. 3 मध्ये अ. जा. स्त्री, अ. ज. सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री. कोंजेड ग्रापंमधील प्रभाग क्र. 1 मध्ये अ. ज. सर्वसाधारण, आरेंदा ग्रापंमध्ये प्रभाग क्र. 2 मध्ये अ. ज. स्त्री. पल्ले ग्रापंमध्ये प्रभाग क्र. 1 मध्ये अ. ज. स्त्री राखीव, प्रभाग क्र. 3 मध्ये अ. ज. रेगुलवाही ग्रापंमधील प्रभाग क्र. 3 मध्ये अ. ज. स्त्री असे आरक्षण प्रवर्ग जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here