सिरोंचा येथील विशेष प्रकल्प विभाग( सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता पदी रविकुमार पारेलवार रुजू

302

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
सिरोंचा येथील विशेष प्रकल्प विभाग सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश कुकडे हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचे जागी उपविभागीय अभियंता रविकुमार पारेलवार यांनी सिरोंचा कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच आपला पदभार स्विकारला असून त्यांचेकडे सिरोंचा सां. बां. विभागाच्या अतिरीक्त कार्यभार देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here