जिल्हा युवक काँग्रेसतर्फे रक्तदान व फळवाटप -स्व. राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्य स्तुत्य उपक्रम

106

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –

गडचिरोली (प्रतिनिधी )देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यिथीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणालदादा राऊत यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली तसेच रुग्णांना फळवाटपही करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजक युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार यांनी केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी गौरव येनप्रेडिवार, प्रफुल आंबेरकर, आशिष वाढई, आकाश बोलुवार,कल्पक मुप्पीडवार, कुणाल ताजने, संकेत येनप्रेडिवार, विक्की निकोसे, पितू पूरावर, चैतन्य बोलुवर, फैजन पठाण, शुभम रामटेके, पराग कंनके, दानिश वाडके, प्रणय सुरांकर,नतीन कुकडकर, जावेद खान, भास्कर उरकुळे, पिंटू वाढई, मिथुन गेडाम, विक्की पूरावर, अभिषेक कोटकोंडवर, शुभम नैताम, आकाश पोट्वार, चैतन्य चाडगुळवर आदींसह युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here