


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –

सिरोंचा(प्रतिनिधी )गुरूवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्य ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जयस्तंभ मैदान, सिरोंचा येथे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
याप्रसंगी तहसीलदार एच. एस. सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.






























